MAKAR SANKRANTI WISHES IN MARATHI 2022

Latest Makar Sankranti Wishes in the Marathi (मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा). We always update Makar Sankranti Quotes in Marathi in this category so you will get the Latest & New Makar Sankranti Images in Marathi. Send Makar Sankranti SMS in Marathi Text to your friends & wish them. Enjoy our Best Makar Sankranti Wishes Collection in Marathi & Share Makar Sankranti SMS in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say HAPPY Makar Sankranti to your Loved Ones.

तुम्ही जर मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला या Website वर अनेक मकरसंक्रांती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०२२ सालापासून Hindishayari.online या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी मकरसंक्रांती शुभेच्छा, मकरसंक्रांती Wishes चा संग्रह वाढवत आहोत

Makar Sankranti wishes in Marathi

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

यह भी पढ़ें : Anmol Vachan in Hindi

═════❀✿❀═════

Makar Sankranti quotes in Marathi

मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण,घेऊन आला नवचैतन्याची खाण!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

═════❀✿❀═════

Makar Sankranti Message in Marathi

कणभर तीळ मनभर प्रेमगुळाचा गोडवा आपुलकी वाढवातिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकर संक्रांतीच्या आपणास वआपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

यह भी पढ़ें : Motivation Shayari in Hindi For Life

═════❀✿❀═════

तिळात मिसळला गुळ, 
त्याचा केला लाडु… 
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! 
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

═════❀✿❀═════

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!! 
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!! 
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!! 
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!! 
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, 
जीवन असावे तिळगुळासारखे. “मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”

यह भी पढ़ें : Love shayari for girlfriend in hindi

═════❀✿❀═════

“शब्द रुपी तिळगूळ घ्या, 
गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा” 
मकर संक्रांत हा एक गोड सण आहे. 
तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे. 
ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील 
सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट, 
सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो 
ही परमेश्वर चरणी प्रार्थना! !

═════❀✿❀═════

Makar Sankranti Image in Marathi

नवीन वर्षाच्या,
नवीन सणाच्या,
प्रिय जणांना,
गोड व्यक्तींना,
” मकर संक्रांतीच्या “
सर्वांना गोड गोड शुभेच्या !!

यह भी पढ़ें : Romantic Shayari for wife in Hindi

═════❀✿❀═════

विसरुनी जा दुःख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा..
आयुष्याचा पतंग तुझा हा,
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…
शुभ संक्रांत !

═════❀✿❀═════

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

═════❀✿❀═════

Makar Sankranti Marathi Jokes

प्रत्येक क्षण सोनेरी फुले फुलतात,
काट्यांचा सामना करु नका.
तुमचे आयुष्य आनंदाने भरले पाहिजे,
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा,
मकर संक्रांतीच्या हार्दिक अभिनंदन

═════❀✿❀═════

Makar Sankranti Jokes in Marathi

उत्सव अपरिचित नाही,
हा उत्सव म्हणजे प्रत्येकाने साजरा केला
तर मिल्लाच्या गुंडांना तीळ पडले,
पतंग आपल्या मनाने उडू द्या
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

═════❀✿❀═════

Makar Sankranti Funny Jokes Marathi

तीळ ताटात गोडपणा
आयुष्यात बाहेरील पतंगासारखे
आकाशात उंच व्हा
आणि आपल्या मेहनतीच्या तारांमधून
ती उंची हाताळा
मकर 2022 शुभेच्छा

═════❀✿❀═════

— Final Words —

☞आपको ये ब्लॉग ❝Happy Makar sankranti wishes in Marathi❞ कैसा लगा कमेंट करके जरुर बताएं!

☞इसके आलावा भी अगर ब्लॉग या वेबसाइट से संबधित कोई Suggestion या Advice है। तो दे सकते है हम उसमे सुधार करने की कोशिश करेंगे! { contact us }

☞अगर आपको   ❝Happy Makar sankranti wishes in Marathi❞ पसंद आया तो अपने दोस्तों के साथ शेयर जरुर करें! और हमे FacebookInstagram और Pinterest पर भी फॉलो कर सकते है..!! धन्यवाद

Daily Post update पाने के लिए हमारे टेलीग्राम ग्रुप को जरूर ज्वाइन कर ले … Join now


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.